Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: गेल्या २४ तासात कोरोनाचे १९९३ नवे रुग्ण

देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे नवे १९९३ रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३५,०४३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button