Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोना व्हायरस संकटकाळात कुटुंबातील सदस्यांमधील नाते अधिक दृढ झाले- पंतप्रधान
नवी दिल्ली: कोरोना व्हायरस संकटकाळात कुटुंबातील सदस्यांमधील नाते अधिक दृढ झालेले आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हणलेलं आहे.





