Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादमध्ये चार नवे रुग्ण वाढले, एकूण संख्या 24 वर

औरंगाबादेतील करोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. आज औरंगाबादेत चार नवे रुग्ण आढळले आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांचा पुढे गेली आहे.





