Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
Breaking News: 12 सप्टेंबरपासून 40 नव्या रेल्वे गाड्या सुरु

येत्या 12 सप्टेंबरपासून 40 नव्या रेल्वे गाड्या सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी केली आहे.
या गाड्यांचे तिकिट बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.





