Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
![As many as 10 days bank holidays in the month of June; Know the complete list](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/June-Bank-Holidays-780x470.jpg)
June Month Bank Holidays | जून महिना सुरु झाला आहे.अशातच तुम्हाला महिन्याच्या सुरवातीला माहिती असं गरजेचं आहे की, बँकांना किती दिवस सुट्टी असणार आहे. तर जून महिन्यात बँका एकूण दहा दिवस बंद आहेत. यात एकूण पाच रविवार आणि दोन शनिवार आहेत.
जूनमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार :
- २ जून- रविवार असल्यामुळे बँका बंद
- ८ जून – दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद
- ९ जून -रविवार असल्यामुळे बँका बंद
हेही वाचा – Pimpri-Chinchwad | महानगरपालिकेला आयजीबीसी एक्झिस्टिंग ग्रीन सिटीजसाठीचे प्लॅटिनम रेटिंग
- १५ जून- रज संक्रांतीमुळे आइजवल-भुवनेश्वर येथे बँका बंद
- १६ जून – रविवार असल्यामुळे बँका बंद
- १७ जून – बकरी ईद असल्यामुळे सर्व बँका बंद
- १८ जून – बकरी ईदमुळे जम्मू-श्रीनगरमध्ये बँका बंद
- २२ जून- चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद
- २३ जून- रविवार असल्यामुळ बँका बंद
- ३० जून – रविवार असल्यामुळे बँका बंद