Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीत नारकोटिक्स सेलकडून जवळपास 60 लाखांचे 570 ग्रॅमचे हिरोइन सप्लायर्सकडून जप्त
![570 grams of heroin worth Rs 60 lakh seized from narcotics cell in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/drugs-1.jpg)
नवी दिल्ली |
दिल्लीत नारकोटिक्स सेलकडून 570 ग्रॅमचे हिरोइन ड्रग्ज सप्लायर्सकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास 60 लाख रुपये इतकी आहे.
Delhi: Narcotics Cell arrests two drug suppliers with 570 grams of fine quality heroin worth more than 60 lakhs, as per the Crime Branch
— ANI (@ANI) March 6, 2021