Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
TVS कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसह परिवाराला कोरोनाची लस देणार मोफत
पुणे |
दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या टीवीएस कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसह परिवाराला मोफत कोरोनाची लस दिली जाणार आहे.
Two-wheeler and three-wheeler manufacturer TVS Motor Company (@tvsmotorcompany) on Saturday said that it has extended free #COVID19 vaccination for all employees and their immediate family members. pic.twitter.com/1G2S2hHVhq
— IANS (@ians_india) March 6, 2021





