Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
4 वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीमुळे शेतकरी, कामगार आणि ट्रेडर्स यांना जबरदस्त फटका; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे 4 वर्षांपासून शेतकरी, कामदार आणि ट्रेडर्स यांना जबरदस्त फटका बसल्याचे म्हणत राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्रावर टीका केलेली आहे.





