Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवांचा पाकिस्तान सरकारमधील माहिती व प्रसारण विभागातील स्पेशल असिस्टंट पदाचा राजीनामा

मुंबई: सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा यांचा पाकिस्तान सरकारमधील माहिती व प्रसारण विभागातील स्पेशल असिस्टंट पदाचा राजीनामा दिलेला आहे.




