Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
साखरेपासून बनणा-या इथेनॉलच्या दारामध्ये झाला बदल- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/prakash-javdekar.jpg)
मुंबई: साखरेपासून बनविण्यात येणा-या इथेनॉलची किंमत 62.65 रुपये लीटर, इथेनॉल बी 57.61 रुपये आणि इथेनॉलसची किंमत 45.69 रुपये इतकी झालेली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेली आहे.