Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
संसदेत काल कृषी विषयक विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली: संसदेत काल कृषी विषयक विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे.

नवी दिल्ली: संसदेत काल कृषी विषयक विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे.
#WATCH Yesterday, two farm bills were passed in Parliament. I congratulate my farmers. This change in farming sector is the need of the present hour & our govt has brought this reform for farmers. I want to make it clear that these Bills is not against agriculture mandis: PM Modi pic.twitter.com/3GrtOYfXUw
— ANI (@ANI) September 21, 2020