Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजय दिनाच्या शुभेच्छा देत शहिदांना वाहिली श्रद्धांजली
![I am a farmer's son, I can't take a decision against farmers - Rajnath Singh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/rajnath-sing.jpg)
नवी दिल्ली |
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून विजय दिनाच्या शुभेच्छा देत शहिदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांचे त्याग आणि बलिदान सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. हा देश त्यांना कायम स्मरणात ठेवेल असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेले आहे.