Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शिवसेना 50 जागांवर बिहार विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत: शिवसेना खासदार संजय राऊत
नवी दिल्ली: बिहार मधील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना 50 जागांवर उमेदवार देणार आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व्हर्च्युअल रॅलींना संबोधित करणार आहेत.





