Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
वंदे भारत मिशन अंतर्गत झालेल्या विमान उड्डाणातून 2556.60 कोटी रुपयांचा महसूल मिळविला: नागरी विमान वाहतूक मंत्री

नवी दिल्ली: एअर इंडियाने 31 ऑगस्टपर्यंत वंदे भारत मिशन अंतर्गत झालेल्या विमान उड्डाणातून 2556.60 कोटी रुपयांचा महसूल मिळविलेला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिलेली आहे.




