Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
संसदेतील अभिनेत्री जया बच्चन यांच्या विधानानंतर मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढली

मुंबई: संसदेतील जया बच्चन यांच्या विधानानंतर मुंबईतील अमिताभ आणि जया बच्चन त्यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. काहीजण चित्रपटसृष्टीची बदनामी करत असून सरकारला त्याचे संरक्षण आणि समर्थन करण्यास सांगितले जात आहे, असे जया बच्चन म्हणालेल्या होत्या.





