Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
युक्रेन विमान अपघातात २२ लोकांचा मृत्यू

यूक्रेन – नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार पूर्व युरोप मधील यूक्रेन येथे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २२ लोकांचा मृत्यू झाला असून ६ जण बेपत्ता आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.





