Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उपस्थिती दर्शवली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button