Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारत जगातील सर्वात मोठा Sulphur Dioxide उत्सर्जित करणारा देश

नवी दिल्ली: भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे जो सल्पर डायऑक्साईड उत्सुर्जीत करतो.ग्रीनपीस इंडिया आणि सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या विश्लेषणावर आधारित अहवालात हा माहिती देण्यात आलेली आहे.





