Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष, आसाम मधील घटना
![Conflict once again in the Indo-Chinese army, incident in Assam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/INDIA-CHINA-DEFENCE-COMPARISON.png)
नवी दिल्ली |
भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. सिक्कीम येथील नाकुला परिसरात चीन आणि भारत यांच्यात दोन सैनिकांमध्ये ही झटापट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलेले आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे.
Troops of India and China involved in a physical brawl along the Line of Actual Control (LAC) last week near Naku La area in Sikkim. Soldiers from both sides are injured. More details awaited: Sources pic.twitter.com/Sff5eVDP1K
— ANI (@ANI) January 25, 2021
वाचा- ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद छगन भुजबळांकडे