Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहार मधील जनतेचा पंतप्रधानांवर असलेल्या अफाट विश्वासाचा फायदा आमच्यासह आमच्या मित्रपक्षालाही होणार- फडणवीस

नवी दिल्ली: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहार मध्ये गेले असता त्यांनी आपण लोकांच्या तोंडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव ब-याचदा ऐकलेले असून येथील जनतेला मोदींवर प्रचंड विश्वास आहे असे सांगितलेले आहे. येथील लोकांमध्ये बिहार निवडणुकांना घेऊन प्रचंड उत्साह असून मोदींवरील असलेल्या विश्वासाचा फायदा न केवळ आम्हाला तर आमच्या मित्रपक्षाला होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button