Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बांग्लादेश मध्ये सकाळी 8.51 वाजता जाणवले भूकंपाचे धक्के, 4.1 रिश्टर स्केल तीव्रता
मुंबई: बांग्लादेश मध्ये आज सकाळी 8.51 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती.





