Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पाकिस्तान लष्कराकडून युद्धबंदीचा भंग करत करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद

जम्मू-काश्मीर: राजौरी जिल्ह्यातील सुंदरबाणी सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्कराने युद्धबंदीचा भंग केला आहे. पाकिस्तान लष्कराकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात नाईक प्रेम बहादुर खत्री आणि रायफलमॅन सुखबीर सिंग हे जवान शहीद झालेले आहेत.





