Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींनी केशुभाई पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन अर्पण केली श्रद्धांजली

मुंबई: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे काल निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आज नरेंद्र मोदी अहमदाबाद मध्ये आलेले आहेत. त्यांनी पटेल यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केलेली आहे.





