Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला रणगाडा चालवण्याचा आनंद

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाडा चालविण्याचा आनंद घेतला आहे. जैसलमेरमधील लोंगेवाला येथे लष्करातील जवानांसोबत ते दिवाळी साजरी करत आहेत.





