Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधानांनी केला सी-प्लेनमधून केवाडिया ते साबरमती प्रवास

गुजरातः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया ते साबरमतीला जाणाऱ्या पहिल्या सीप्लेन विमानाचे उद्घाटने केलेलं आहे. ते या विमानाने प्रवास करणार आहेत.





