Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधानांनी कृषी विधेयकं आणि त्याच्यापासून होणारा फायदा याबाबत शेतक-यांना माहिती देण्याचे भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन
नवी दिल्ली: कृषी विधेयकांविरोधात देशभरात चाललेल्या आंदोलनाचे स्वरुप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी विधेयकं आणि त्याच्यापासून होणारा फायदा याबाबत शेतक-यांना माहिती देण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे.





