Breaking-newsताज्या घडामोडी
नागपुरात घरगुती कारणावरुन पित्याची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Murder.jpg)
नागपूर : नागपूरात मुलाकडून बापाची हत्या, हुडकेश्वर भागातील विघ्नहर्तानगर येथील घटना, 55 वर्षीय विजय पिल्लेवान असं मृतकाचं तर 25 वर्षीय विक्रांत पिल्लेवान असं आरोपी मुलाचं नाव, घरगुती कारणावरून हत्या केल्याची माहिती, मुलाला अटक