Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून लष्कर-ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक, व एके 47 च्या 26 गोळ्या जप्त
![Lashkar-e-Toiba terrorist arrested from hideout, 26 AK-47 bullets seized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/rampore-army.jpg)
जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून लष्कर-एक तोयबाच्या एके 47 च्या 26 गोळ्या जप्त केलेल्या असून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे.
वाचा- UK मधील कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे भारतातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 वर