Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
तेलंगणामध्ये टीआरएस नेते K Kavitha यांचे पक्षाचे आणि तेलंगणा जागृती समर्थकांसह भोगी सेलिब्रेशन
![Bhogi celebration of TRS leader K Kavitha with party and Telangana Jagruti supporters in Telangana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/telangana.jpg)
तेलंगणा |
टीआरएस नेते K Kavitha यांनी आज सकाळी पक्षाचे आणि तेलंगणा जागृती समर्थकांसह भोगीचा उत्सव साजरा केला. चारमीनार येथील श्री भाग्य लक्ष्मी मंदिरातही प्रार्थना केली आहे. या उत्सवाने चार दिवसांच्या पोंगल महोत्सवाची सुरुवात झालेली आहे.