Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जैसलमेर मधील जवानांसाठी देशवासियांचे प्रेम घेऊन आलोय; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: जैसलमेर मधील जवानांसाठी देशवासियांचे प्रेम घेऊन आलोय असं म्हणत PM नरेंद्र मोदी यांनी जवानांना संबोधित करत दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.





