Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जंतरमंतर येथे हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळत केली त्यांच्या राजीनाम्याची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/YogiAdityanath.jpg)
नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे विरोधांकडून हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.