Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने अडीच किलो सोने पकडले; सीमाशुल्क विभागाची कारवाई

चेन्नई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल २.८ किलो सोने जप्त करण्यात आले. सुमारे १.१२ कोटी रुपयांचा हा मुद्देमाल आहे. याप्रकरणी एकजणाला अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू आहे.





