Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोणत्याही बलात्काराचे राजकारण केले जाऊ नये- केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Nirmala-Sitharaman1.jpg)
नवी दिल्ली: होशियारपूर मध्ये झालेल्या चिमुकलीच्या बलात्कारानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी टिका करत कोणत्याही बलात्काराचे राजकारण केले जाऊ नये असे सांगितलेले आहे. तसेच ज्या राज्यात त्याला राजकीयदृष्ट्या सपोर्ट मिळेल अशा ठिकाणी जाणारे भाऊ-बहिण या गावात अजून का गेलेले नाही असे सांगत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका गांधी यांच्यावर टिकास्त्र सोडलेले आहे.