Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या खात्याचा कारभार केंद्रीय मंत्री पियुष गोयल सांभाळणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या खात्याचा कारभार पियुष गोयल सांभाळणार आहेत.





