Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काँग्रेस खासदार रेवंत रेड्डी यांचे सहयोगी रुद्र उदय सिन्हा यांना NCB कडून अटक
![Congress MP Rewant Reddy's aide Rudra Uday Sinha arrested by NCB](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/arreste.jpg)
नवी दिल्ली |
कॉंग्रेसचे खासदार रेवंत रेड्डी यांचे सहयोगी रुद्र उदय सिन्हा यांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने (Anti-Corruption Bureau ) अटक केलेली आहे. मतदानावेळी आक्षेपार्ह कृत्य केल्याचा त्यांच्यावर आरोप केलेला आहे.
वाचा- सावधान..पासपोर्ट अपॉइंटमेंट घेताना तुमची होवू शकते फसवणूक!