Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली |
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच तुम्हाला उदंड आयुष्य आणि चांगले स्वास्थ्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना केलेली आहे.
आवश्य वाचा- Big News : श्रीक्षेत्र देहू आता नगरपंचायत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा





