Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कश्मीरमधून 370 कलम हटविण्यात आले- मोहन भागवत

जम्मू कश्मीर: जम्मू कश्मीरमधून 370 कलम हटविण्यात आले. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचा पायाभूत सोहळा पार पडला. आम्ही या कार्यक्रमांमध्ये भारतीयांचा संयम व संवेदनशीलता पाहिली आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.





