Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कर्नाटक-तमिळनाडू महामार्गावरील बोम्मनहल्लीजवळ शेती विधेयकांविरोधात शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन

कर्नाटक: कर्नाटक-तमिळनाडू महामार्गावरील बोम्मनहल्लीजवळ शेती विधेयकांविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या आंदोलनात कोविड-19 च्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही यासाठी या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.





