Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
आमदार रोहीत पवार यांचा कर्जत-जामखेड मतदार संघात जनता संवाद कार्यक्रम
कर्जत । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहीत पवार यांनी आपल्या मतदार संघामध्ये जनता संवाद कार्यक्रम सुरू केला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधत आहेत. ज्यांना कामानिमित्त टायचं असेल त्यांना पुढील ठिकाणी व नमूद वेळेत भेटता येईल, असे आवाहन करण्यात येत आहे.