Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पोटनिवडणुकीत भाजपाने 2017 च्या विधानसभा व 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली- योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली: पोटनिवडणुकीत भाजपा ने 2017 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. यावरुन दिसून येते की आगामी निवडणुकांमध्येही भाजपा चांगली कामगिरी करेल. असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हणलेले आहेत.





