breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Jayshreeram : ‘अशी’ होईल रामरचना पुजा…काय म्हणाले पुजारी वाचा!
लखनऊ । संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त् रामरचना पूजाचे चार चरण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात भगवान रामशिवाय इतर देवतांची पूजा केली जाईल. दुसर्या टप्प्यात नल, नील आणि सुग्रीव यांच्या सारख्या राम यांच्या सेनापतीसमवेत अयोध्याची पूजा केली जाईल, अशी माहिती पुजारी सत्यनारायण दास यांनी दिली.
दरम्यान, राम जन्मभूमी येथे सर्व देवी-देवतांची आमंत्रण पूजा प्रार्थना सुरू करण्यात आली आहे. राम मंडपात हा समारोह संपन्न होत आहे.