breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
ISIला इंडियन फायटर एअरफ्राफ्टबद्दलची माहिती पुरवल्याच्या आरोपावरून HALचा कर्मचारी ताब्यात- ATS
नवी दिल्ली: ISI ला इंडियन फायटर एअरफ्राफ्टबद्दलची माहिती पुरवल्याच्या आरोपावरून HAL चा कर्मचारी ताब्यात घेतलेले आहे. ATS च्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.