Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

Indian Railways Train Status : भारतीय रेल्वेने आज रविवार, २४ जुलै रोजी अनेक गाड्या रद्द , वाचा संपूर्ण यादी

भारतीय रेल्वेने आज रविवार, २४ जुलै रोजी अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. IRCTC वेबसाइटनुसार, रविवारी एकूण २२१ गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक ऑपरेशनल, देखभाल आणि हवामानविषयक समस्या असल्यामुळे या ट्रेन रद्द केल्याची माहिती आहे.

IRCTC वेबसाइटनुसार, रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये देशभरातील अनेक शहरांमधून चालणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. जे प्रवासी आज प्रवास करत आहेत किंवा आज प्रवास करण्यास इच्छुक आहेत त्यांनी रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी पाहूनच प्रवासाला सुरुवात करावी.

रविवार, २४ जुलै रोजी रद्द केलेल्या गाड्या

00913 , 01539 , 01540 , 01605 , 01606 , 01607 , 01608 , 01609 , 01610 , 03035 , 03036 , 03058 , 03083 , 03085 , 03086 , 03087 , 03094 , 03095 , 057 , 035 , 0350 , 036 30 04129 , 04130 , 04181 , 04182 , 04183 , 04194 , 04601 , 04602 , 04647 , 04648 , 04685 , 04686 , 04699 , 04700 , 04883 , 05137 , 05169 , 05170 , 066 , 064 , 046 046 046 , 05334 , 046 046 046 06977 , 06980 , 07519 , 07906 . 18109, 18202, 18258, 19035, 19036, 19426, 20972, 22167, 22620, 22910, 22929, 22930, 22959, 22960, 31411, 314, 314, 17 3162 36034, 37211, 3724, 3726, 3726, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3724, 3726, 3724, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3724 37305 , 37306 , 37307 , 37308 , 37312 , 37319 , 37327 , 37330 , 37335 , 37338 , 37343 , 37348 ,3748 ,3741 ,3741 ,3741 ,374 37657, 37658, 37741, 37746, 37782, 37783, 37785, 37786, 47105, 47109, 47110, 47111, 47112, 47114, 4716, 4716, 4716, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 471, 4714 .

कसं कळेल ट्रेनचं लोकेशन…

तुम्ही रेल्वेच्या वेबसाइटवर ट्रेनचं लोकेशन जाणून घेऊ शकता. ही वेबसाइट आहे – https://www.irctc.co.in/nget/train-search. याशिवाय रेल्वेच्या दुसऱ्या वेबसाइट https://railenquiry.in वरही ‘रनिंग स्टेटस’ पाहता येईल. तुम्हाला रनिंग स्टेटससह थेट URL वर जायचे असेल तर https://railenquiry.in/runningstatus किंवा “https://railenquiry.in/runningstatus” वापरा.

रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी ट्रेनचा क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पीएनआर क्रमांक टाकल्यानंतरही ट्रेनची सद्यस्थिती कळू शकते. रेल्वेच्या वेबसाईटच्या या पेजवर, रेल्वे येण्याची अपेक्षित वेळ, सुटण्याची वेळ आणि ट्रेन उशिराने धावत असल्यास त्याची वेळही दाखवली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button