ताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी JustDial

JustDial ही एक भारतीय इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी आहे, जी फोन, वेबसाइट आणि मोबाईल ऍपवर भारतातील विविध सेवांसाठी स्थानिक शोध प्रदान करते. VSS Mani द्वारे १९९६ मध्ये स्थापित या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मुख्यालयाव्यतिरिक्त जस्टडायलचे अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, नवी दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि पुणे येथे कार्यालये आहेत. जस्टडायलचे २०२०मध्ये १०,९८४ कर्मचारी होते. १६ जुलै २०२१ रोजी रिलायन्स रिटेलने जस्टडायलमधील ६६.९५% स्टेक ₹३,४९७ कोटींना विकत घेतले.

जस्टडायलच्या सेवेत वापरकर्ते फोनवर किंवा ऑनलाईन प्रवेश करू शकतात. कंपनी “Justdial Social” देखील चालवते. 2007 मध्ये Justdial.com नावाच्या डेटाबेसची इंटरनेट आणि मोबाइल ऍप आवृत्ती लाँच करण्यात आली. जस्टडायल २० मे २०१३ रोजी INR ८९७ आणि ८९८च्या दरम्यानच्या किंमतीत सार्वजनिक झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button