breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यस्तरीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धेत एस. बी. पाटील महाविद्यालयाचा रजन महाजन प्रथम

पिंपरी : क्रिडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रजन महाजन याने प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा अहमदनगर येथे झाली. रजन महाजन याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील मंदिरातल्या प्रभू श्रीराम मूर्तीचं पहिलं दर्शन! पाहा व्हिडीओ..

प्राचार्य संदीप पाटील, क्रिडा शिक्षक प्रदीप कासार हे मार्गदर्शक होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रजन महाजनचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button