Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 7.5 लाखाहून कमी; मृत्यूदर 1.51% : आरोग्य मंत्रालय
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली: सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 7.5 लाखाहून कमी असून मृत्यूदर 1.51% आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.