Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: महाराष्ट्र पोलिसांकडून ‘कोरोना-सुरक्षा ऑफर!’, केले जनजागृती करणार ट्विट

मुंबई: कोरोना-सुरक्षा ऑफर! देत महाराष्ट्र पोलिसांनी हटके ट्विट केलेले आहे. ऑनलाईन खरेदीच्या अनेक ‘ऑफर’ चा लाभ घेत असताना या वस्तू देखील ‘कार्ट’ मध्ये टाकायला विसरू नका. असे म्हणत पोलिसांनी सॅनिटायजर, मास्क आणि साबण घेण्याचा सल्ला दिलेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button