Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात आतापर्यंत झाल्या 10 कोटी 13 लाख 82 हजार 564 कोरोनाच्या चाचण्या- ICMR
![The highest increase in the number of coroners in the Nagar district; 3 thousand 953 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/how-to-avail-covid-19-.png)
नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत 10,13,82,564 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आलेल्या असून काल (23 ऑक्टोबर) दिवसभरात 12 लाख 69 हजार 479 कोरोनाचे नमुने घेण्यात आलेले अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.