Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#Covid-19: काल दिवसभरामध्ये 10,73,014 सॅम्पलसच्या कोविड-19 साठी चाचण्या- ICMR
मुंबई: ICMR कडून काल दिवसभरामध्ये 10,73,014 सॅम्पलसच्या कोविड 19 साठी चाचण्या झालेल्या आहेत. तर एकूण भारतामध्ये आतापर्यंत 8,89,45,107 सॅम्पल तपासलेले आहेत.





