Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.32 टक्क्यांवर पोहचला तर मृत्यू दर 1.72 टक्के; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात थैमान घातलेले आहे त्यातच भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.32 टक्क्यांवर पोहचला तर मृत्यू दर 1.72 टक्क्यांवर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.





